फिर्यादी - आलका भ्र प्रमोद उर्फ संतोष तित्तर वय 30 वर्ष व्यवसाय- घरकाम रा. श्रीरामनगर एन. 2 सिडको औरंगाबाद हल्ली मुक्काम दत्तमंदिराजवळ पाचोड ता. पैठण जि. औरंगाबाद यांच्या फिर्यादीवरून सासरच्या चार जणांच्या विरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपी क्र 1) पती- प्रमोद जनार्धन तित्तर 2 ) सासु- शोभा जनार्धन तित्तर, 3) भाया अमोल जनार्धन तित्तर, 4) ननंद- - सुवर्णा भगत मोगल, 5) मोठी जावु वैशाली अमोल तित्तर 6) दिर - विनोद जनार्धन तित्तर 7 ) नंदई- भरत मोगल 8 ) मामे सासरे - सर्जेराव किसन बोडखे सर्व रा, ता. जि. औरंगाबाद यांच्या विरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात बुधवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे