तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते येथील यशवंत लहू बेनाडे यांच्या घरा पाठीमागे असणाऱ्या शेडमध्ये कुठल्यातरी अज्ञात प्राण्याच्या हालचाली आढळून आल्या याची दखल घेऊन ग्रामस्थांनी पन्हाळा विभागाला दूरध्वनी करून या घटनेची माहिती दिली यावेळी अमर माने यांनी ताबडतोब घटनास्थळाला भेट देऊन प्राणी मित्र किरण खोत यांना बोलवून घेतले किरण खोत यांनी पाणी केले असता त्या शेडमध्ये उद जातीचे मांजर आढळून आले किरण खोत यांनी या मांजराला पकडून त्याला त्याच्या अधिवासात सोडून दिले

Sponsored

भारी बचत कार और फ्यूल दोनों पर - भाटिया एंड कंपनी बूंदी

मारुती सुजुकी S-CNG कार खरीदने पर अब CNG भरवाएं मात्र ₹ 76.22 per/kg की कीमत में, मार्केट रेट से ₹ 13.46 कम कीमत में | मारुती कार खरीदने पर भारी बचत | नियम और शर्तें लागू |