पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी अकराच्या वाजेच्या सुमारास स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शपथविधी घेण्यांत आला आहे.यावेळी पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी सर्वांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली आहे