बीड ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील मौजे रांजणी येथील झोपडपट्टी वसाहत मधील आंगणवाडी या ठिकाणी आज पालक मेळावा घेण्यात आला . या मेळाव्यामध्ये लहान मुलांन मध्ये होणारे परिणाम व कोपोषीत परिणाम मुलांच्या मेंदूवर बुद्दीमधीवर वाढत्या वयाचे परिणाम आसे विधिध विषयावर पालक मेळाव्यात प्रशिक्षण देण्यात आले . या मेळाव्यासाठी आंगणवाडी मॅडम जयश्री ससाणे व मदतनीस आशावर्क मुलांचे पालक वर्ग हजर होते तसेच महादेव ससाणे व पत्रकार तथा ग्रामपंचायत कर्मचारी शेख यासीन भाई यांनी १३ ऑगस्ट र्ते १५ ऑगस्ट या दिवशी आपल्या रांजणी गावात हर घर तिरंगा घरोघरी फडकावा व ७५ वा अमृत उत्सव मोठ्या उत्साहात रांजणी येथील ग्रामस्थानी हा उत्सव साजरा करण्यात यावा या बाबतीत सविस्तर माहिती दिली व पालक मेळावा कार्यक्रमाचे जयश्री मॅडम यांनी आभार मानून हा पालक मेळावा संपला आसे जाहिर केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
હાલોલ નગર ખાતે ક્યાંથી અજાણ્યા યુવાનનો મૃતદેહ મળી આવ્યો,જુઓ સંપૂર્ણ અહેવાલ #media#news#panchmahal
હાલોલ નગર ખાતે ક્યાંથી અજાણ્યા યુવાનનો મૃતદેહ મળી આવ્યો,જુઓ સંપૂર્ણ અહેવાલ #media#news#panchmahal
MCN NEWS: पोलीस आयुक्तालयात जळीत हतबल महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू
MCN NEWS: पोलीस आयुक्तालयात जळीत हतबल महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू
दरा-कनवास मार्ग पर दो बाईकों में आमने-सामने हुई भिडंत में एक की मौत
कोटा. दरा व कनवास के बीच मुख्य सड़क मार्ग पर रात्रि को आमने सामने दो बाइक सवारों की जोरदार भिड़ंत...