यंदाचे रक्तदान शिबीराचे ३१ वे वर्ष आहे . ९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी २ वा पर्यत हे शिबीर पंचायत भवन, शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालया समोर होणार आहे . शिबीरासाठी पुणे येथील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल येथील रक्तपेढी येणार आहे . शिबीरापूर्वी सकाळी पावणेदहाच्या सुमारास भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना पुणे नगर रस्त्यावरील हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात येणार असल्याचे ॲड .ओमप्रकाश सतीजा यांनी सांगितले. .शिबीरास व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यास उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकाना करण्यात आले आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
લુણાવાડા મહિલા પોલીસ સ્ટેશન દ્વારા શાળાઓમાં મહિસાગર મહિલા જાગૃતિકરણના કર્યક્રમો યોજાયા
લુણાવાડા મહિલા પોલીસ સ્ટેશન દ્વારા અનેક વાર વિવિધ શાળાઓમાં જઈને વિધાર્થીનીમાં અને મહિલાઓમાં...
Sanjay Gandhi Hospital बंद करने के आदेश पर Highcourt ने रोक लगाते हुए क्या कहा?
Sanjay Gandhi Hospital बंद करने के आदेश पर Highcourt ने रोक लगाते हुए क्या कहा?
મોઘી વીજળીથી ત્રસ્ત જનતાએ રાહત આપવાની લગાવી ગુહાર
મોઘી વીજળીથી ત્રસ્ત જનતાએ રાહત આપવાની લગાવી ગુહાર
ಕೊಬ್ಬರಿ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಹೆಚ್ಚುಸುವ ಕುರಿತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ - ಸಚಿವ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ
ಬೆಂಗಳೂರು : ಕೊಬ್ಬರಿ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಹೆಚ್ಚಿಸುವ ಕುರಿತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಜೊತೆ ಚರ್ಚಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಜವಳಿ, ಕಬ್ಬು...