शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील उमेश कैलास शेळके यांची पुणे जिल्हा बजरंग सेनेचा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे . त्याच्या निवडीच्या  काळावधी १ ऑगस्ट २०२३ ते १ ऑगस्ट २०२४ असा असुन निवडीचे पत्र बजरंग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित गुप्ता यांनी त्यांना दिले आहे . शेळके परिसरातील विविध संघटना यात सक्रिय आहे . निवडी बद्दल विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे .