पाटोदा (गणेश शेवाळे)तळेपिंपळगाव येथील शेतकरी नारायण चौरे हे आनेक दिवस बँकेच्या दारात हेलपाटे मारून मारून परिशान झाल्याने त्यांनी लातूर उस्मानाबाद बीड स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश आण्णा धस यांना बँके बाबतची अडचणी सांगितल्या आमदार धस आण्णानी ही बाब नगरसेवक राजु जाधव यांना सांगताच नगरसेवक राजू जाधव व संबंधित शेतकरी यांनी बँकेच्या मॅनेजर यांची भेट घेऊन अडचणी जानून घेतल्या व त्यावर बँकेच्या मॅनेजर साहेबा कडून उपाय जाणून घेऊन संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न सोडवल्यामुळे शेतकरी चौरे समाधानी झाला असून तळेपिंपळगावच्या शेतकऱ्यांने बँके संदर्भात आमदार धस यांना केला कॉल धस अण्णांनी नगरसेवक राजू जाधव यांना आदेश देताच काही तासात झाला प्रॉब्लेम सॉल
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ઉમરગામના ગોવાડામાં ક્રિકેટ ટુર્નામેન્ટ યોજાઈ.
ઉમરગામના ગોવાડા રામવાડી ગામમાં દર વર્ષે ક્રિકેટ ટુર્નામેન્ટ રમાડવામાં આવે છે.જેમાં ગામના વડીલો...
The latest glamorous picture of Actress Lakshmi Raai
The latest glamorous picture of Actress Lakshmi Raai
દાહોદના જાલત ગામની પ્રસુતિ અર્થે આવેલી મહિલાનું ગર્ભ સાથે મોત : માતાનું છત્ર ગુમાવતી બે બાળકીઓ
દાહોદ તાલુકાની જાલત ગામની ૨૭ વર્ષીય સગર્ભા મહિલાને પ્રસુતિ પીડા ઉપડતા મહિલાને સારવાર માટે દાહોદની...