शिरूर दिनांक – (वार्ताहर) शिरूर नगरपरिषदेचावतीने शनिवार दिनांक २१ जुलै व रविवार दिनांक २२ जुलै रोजी गुहनिर्माण सोसायटी मतदारनोंदणी अभियान राबवीत असून त्यासंदर्भात मतदार केंद्र स्तरीय अधिकारी यांची मतदार केंद्र निहाय यादीची माहिती मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी दिली आहे. ती पुढील प्रमाणे आनंद कॉप्लेक्स महादेवनगर येथील मतदारकेंद्रस्तरीय अधिकारी इम्तियाज इब्राहीम शेख असून त्याचा मोबाईल क्रमांक ८०८७८६४५३३ असा असून सहअधिकारी म्हणून वंदना विश्वास भोसले आहेत. तर पर्यवेक्षक म्हणून गजानन गायकवाड आहेत. हनुमान मंदिर शेजारील बिल्डींग जोशीवाडी येथे मतदानकेंद्रस्तरिय अधिकारी म्हणून अमित बापूसाहेब पाटील आहेत त्याच्या मोबाईल क्रमांक ९६८९७६५०२७ असा आहे. याठिकाणी सहअधिकारी म्हणून उषा रामदास वेताळ आहेत तर पर्यवेक्षक गजानन गायकवाड आहेत. सुरज नगर येथे मतदानकेंद्र अधिकारी म्हणून इमरान अमीर खान हे असून त्याचा मोबाईल क्रमांक ८४५९०८८६०५ असा आहे. याठिकाणी सह अधिकारी म्हणून साकोरे ललिता राजेंद्र असून पर्यवेक्षक गजानन गायकवाड आहेत. बागवान कॉप्लेक्स बागवान नगर येथे मतदान केंद्र्स्तरिय अधिकारी म्हणून विनोद गंगाराम उबाळे हे असून त्याचा मोबाई क्रमांक ९५०३१९८४४४ असा आहे . याठिकाणी सह अधिकारी नंदा बबन वेताळ आहेत . स्टेट बँक कॉलनी येथे संदीप शामराव खटके हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असून ९८९०११९२७७ हा त्याचा मोबाईल क्रमांक आहे. याठिकाणी सह अधिकारी सुनीता बाबासाहेब पवार आहेत.तर विद्याधाम प्रशाला येथे दादाभाऊ मारुती अढळ हे मतदान केंद्र्स्तरिय अधिकारी आहेत . त्याचा मोबाईल क्रमांक ९११२४२४३४० हा मोबाईल क्रमांक असून सह अधिकारी समिधा पोपटराव यादव आहेत. वरील तीनही केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून पंकज माने असणार आहेत. हुडको वसाहत येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी रविंद्र यशवंत वार असून त्याचा मोबाईल क्रमांक ७९७२४४५०१८ असा आहे. त्याठिकाणीसह अधिकारी म्हणून अंजली सुनील माने आहेत. तर हुडको वसाहतीतच मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी म्हणून बाळासाहेब नारायण गिरीगोसावी आहेत. त्याचा मोबाईल क्रमांक ९८६०३७०५८९ हा आहे. सह अधिकारी म्हणून प्रतिभा अशोक आहेर आहेत तर या दोन्ही ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून मोहन गुरव आहेत. सैनिक सोसायटी येथे मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी रुपाली गोरखनाथ डोंगरे हे मतदानकेंद्र स्तरीय अधिकारी आहेत. त्याचा मोबाईल क्रमांक ७२६४९०२४६६ असा आहे. सहअधिकारी मीरा रमेश थोरात आहेत. राम आळी येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अजीजभाई अहमदभाई पठाण आहेत. त्याच्या मोबाईल क्रमांक ७७७५८९१२३८ असा असून सहअधिकारी सोनाली हनुमंत माळी आहेत. राम आळी येथेच सागर मोहन पारधे हे मतदानकेंद्र स्तरीय अधिकारी असून त्याचा मोबाईल क्रमांक ९४२१४३६६४३ असा आहे. सह आधीकारे रुम्माणा अझहर अन्सारी आहेत. या तीनही ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून नंदा संदीपान खंडागळे आहेत. शिवनेरी सोसायटी, आदिनाथ नगर, आदित्य आंगण , कुंड माउली डी.एस .के वृदांवन , आशिष हाईट्स त्रिमुर्ती हेरीटेज आदिनाथनगर याठिकाणी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी भानुदास हंबीर आहेत. ९८२३७५७७८३ हा त्याचा मोबाईल क्रमांक असून सह अधिकारी म्हणून वनिता सोपानराव पडवळ आहेत. साईदीप अपार्टमेंट लाटे आळी येथे मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी प्रशांत शंकर साकोरे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक ९७६६५८६४३४ आहे.तर सह आधीकारे धुमाळ अनिता पांडुरंग आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर लाटेआळी , अण्णाभाऊ साठे नगर लाटे आळी फकीर मोहल्ला लाटेआळी याठिकाणी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी एल. आर. गावडे आहेत. ९८८१३५९०२८ हा त्याचा मोबाईल क्रमांक असून सह अधिकारी खान सफिया अहमद आहेत. वरील तीनही ठिकाणी पर्यवेक्षक अलका विजयनंद साळवे आहेत. नगरपालिका उर्दूशाळा कापड बाजार येथे मतदारकेद्र स्तरीय अधिकारी म्हणून अनुक्रमे अमृत बबन भवर मो – ९८५००६६६८९ व चंद्रकांत पठारे मो- ९६२३२३९४९४ हे आहेत. तर सहअधिकारी प्रमिला गुलाबरावव तळेकर व सुजाता संदीप भोसले आहेत. तर तुलसी दीप सोसायटी मुंबई बाजार येथे मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी विठ्ठल साळुंके आहेत. मोबाईल क्रमांक ८८८८७५०६३३ असा आहे . सह अधिकारी पान्ज्ल बोईरकर आहेत. वरील तीनही ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून संजय वाघ आहेत. सिद्धार्थ नगर येथे मतदानकेंद्र स्तरीय अधिकारी लखन गोविंद केदारी आहेत. मो क्रमांक ७२१९१९२००२ हा आहे. सहअधिकारी खान अफशा बशीर आहे. नगरपालिका शाळा क्रमांक ४ येथे मतदानकेंद्र स्तरीय अधिकारी सुनील राजेंद्र घोडके असून त्याचा मोबाईक क्रमांक -९०१११५८३९८ हा आहे . सहअधिकारी गणेश शेंडगे आहेत. विठ्ठल मंदिर कुंभार आळी येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी लोकश पुथ्वीराज पारधी मो . क्र – ९४०३१५१५३० असा असून सह अधिकारी विजय गायकवाड आहेत. वरील तीनही ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून संतोष चव्हाण आहेत. नगरपालिका शाळा क्रमांक – ५ येथे मतदान केंद्र्स्तरिय अधिकारी म्हणून प्रमोद बाळकृष्ण पवार आहेत. त्याच्या मोबाईल क्रमांक ९२७००४५३४१ असा असून सहअधिकारी स्वप्नील तरटे आहेत. छोटी तालीम समोर कुंभार आळी येथे मतदारकेंद्र स्तरीय अधिकारी पूनम अनिल कुलकर्णी असून त्याचा मोबाईल क्रमांक ८३०८०२५९८० आहे. सह अधिकारी सैय्यद हुमेरा आलम आहेत्त. या दोन्ही ठिकाणी पर्यवेक्षक शब्बीर जब्बार खान आहेत. सुजित रेसिडेन्सी, समर्थ सहकारी गृहरचना रम्यनगरी,विद्या विहार सोसायटी याठिकाणी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणून धनंजय जाधव आहेत. ८३७८९६०१६९ हा त्याचा मोबाईल क्रमांक आहे. सह अधिकारी नंदा आगळे आहेत. विद्या विहार रम्य नग्रीए येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी युवराज अविराज विराट आहेत. त्याचा मोबाईल क्रमांक ७७४०७६६८९ असून सह अधिकारी कुसुम राजू लांघी आहेत. राठोड सोसायटी येथे केंद्र स्तरीय अधिकारी बाळासाहेब अर्जुन निर्वळ आहेत .त्याचा मोबाईल क्र- ९४२२६९१६३४ असा आहे . सह अधिकारी संपदा दिनेश राठोड आहे. याठिकाणी पर्यवेक्षक म्हणून पल्लवी खिलारी आहेत. साईराम गृहनिर्माण संस्था प्रीतम प्रकाश नगर येथे केंद्रस्तरीय अधिकारी उपेंद्र सोनबा पोटे आहेत. मो क्र -९५२७२३८७१० आहे. सह अधिकारी गौरव कुलथे आहे. गुरुकुल रेसिडेन्सी प्रीतम प्रकाश नगर येथे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी रामदास पुनाजी पिचड आहेत. ९०११८४०७६९ हा मोबाईल क्रमांक असून सहअधिकारी प्राची वाखारे आहेत. यशवंत कॉलनी गृहनिर्माण सोसायटी येथे केंद्र अधिकारी राजू पुनाजी लांघी आहेत. ८८०५८१६९४७ हा त्याचा मोबाईल क्रमांक असून सहअधिकारी वैशाली खांडरे आहेत. छत्रपती कॉलनी येथे केंद्र अधिकारी गोपाल दिलीप कुल आहेत मोबाईल क्रमांक – ८२३७१८१२७० हा आहेत. अर्चना सुभाषराव गुळवे सहअधिकारी असून याठिकाणी पर्यवेक्षक राहुल पिसाळ आहेत.