शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पाबळ येथील जुन्या पिढीतील शेतकरी व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विष्णु बबन मानमोडे वय ८२ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . पाबळ फुटाणवाडी परिसरात ते शेती बरोबर सुतारकाम ही करत होते .परिसरातील धार्मिक, सामाजिक कार्यात ते सहभागी असत .त्याच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परीवार आहे शिरुर नगरपरिषद शाळेतील शिक्षक  अशोक मानमोडे व शिरुर येथील कृषी विभागातील कृषि पर्यवेक्षक नवनाथ मानमोडे यांचे ते वडिल होत . दशक्रिया विधी शनिवार दिनांक २९ जुलै २०२३ रोजी पाबळ , ता शिरुर येथे होणार आहे .