जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप कावरखे तर उपाध्यक्षपदी सै.सलीम यांची निवड.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी दि.11 जुलै मंगळवार रोजी पालकसभा घेण्यात आली होती यासभेच्या अध्यक्ष म्हणून दासराव कावरखे, मुख्याध्यापक डी.ई.पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी उपस्थित पालक शाळेच्या वतिने शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप कावरखे तर उपाध्यक्षपदी सैय्यद सलीम यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सदस्य सौ.स्वाथी सोमनाथ भिसे,सौ.अर्चना भागवत ढाकरे, वर्धमान छगनराव साळवे,सौ उषा गजानन धामणकर,आयशा बी सयद जब्बार,सौ संगीता संतोष खिल्लारी,शिक्षक तज्ञ विठ्ठल राजे खिल्लारी,शिक्षक अशोक कावरखे, तेजस्वी कावरखे, सचिव ज्ञानबा पवार विद्यार्थी स्वातीव खिल्लारी यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक कावरखे,एस.एच.घणकर,जि.व्ही.हनवते, यांच्यासह पालक संतोष कावरखे, दिनकर उर्फ बंडू कावरखे, पत्रकार दिलीप कावरखे,सय्यद सद्दाम सय्यद बुढण,शे. मोईन शे.सालार ,बंडु देवडे, अंकुश खिल्लारी,शेख अलीम,शे जावेद शे.रफीक, यांच्यासह पालक महिलांनी नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांचा सत्कार करण्यात आला होता.