बीड प्रतिनिधी / दि.08 महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन आदेश क्रमांक बदली 2022/ प्र.क्र. 150 / सेवा-2 दिनांक 04 ऑगस्ट, 2022 डॉ. सतिश सुर्यवंशी वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय लासलगाव जिल्हा नाशीक हे मागासवर्गीय अधिकारी आहेत. त्यांना त्यांचे सिनीऑरीटी, कामाचा अनुभव बाबासाहेबांनी लिहीलेल्या संविधानाच्या सर्व निकशाची पुर्तता केल्यानंतर मा. व्यास साहेब (एसी एस), मा. मुख्यसचिव साहेब व मा. मुख्यमंत्री साहेब यांनी जिल्हा शल्यचिकित्सक बिड येथे नियुक्तीचे आदेश देण्यात आले, भीम दल प्रमुख संस्थापक अॅड धम्मानंद वाघमारे यांच्या नेतृत्वा खाली आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले हे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहेत, अध्यक्षया लोकतंत्र देशामध्ये आदेश दिल्यानंतर त्यांना वेळेत रुजु होण्यासाठी मा.अशोक थोरात आदेश निघाल्या पासून आजपर्यंत विविध कारणे सांगुन कार्यमुक्त करत नाहीत कारण बीड जिल्हारुग्णालय येथे त्यांचे जवळचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार करणाचे डॉ. सुरेश साबळे हे मराठा समाजाचे आहेत. या विनंती पत्राच्या अनुशंगाणे विचारणा करण्यात येते की केवळ नियमाप्रमाणे, संवीधानीक रित्या पात्र असणा-या डॉ. सतिश सुर्यवंशी जिल्हा शल्यचिकीत्सक बीड यांना बीड येथे रुजु होण्यासाठी कार्यमुक्त करुण न्याय देणार की मा. व्यास साहेब, मा. मुख्यसचिव साहेब, मा. मुख्यमंत्री साहेब हे स्वतःहाच्या आदेशाची पायमल्ली करुण मागासवर्गीयावर अत्याचार करणार का ? विनंती करण्यात येते की सर्व आदरनिय अधिकारी व शासण या सर्वांनी संविधानाचा मान राखण्यासाठी डॉ. सतिश सुर्यवंशी यांना न्याय दयावा. दबाब तंत्र व आर्थीक उलाढाल करणा-या डॉ. सुरेश साबळेंना संविधानाचा अपमान करण्याची संधी देऊ नये.विनंती करण्यात येते की डॉ. सतिश सुर्यवंशी यांना न्याय द्याव अन्यता प्रकरण न्याय प्रविष्ठ करावे लागेल.अॅड. धम्मानंद वाघमारे (भिम दल प्रमुख) किशोर औसरमल(महाराष्ट्र अध्यक्ष) सोनाजी घडसे(महाराष्ट्र सचिव)गणेश चक्रे

 महेश इनकर आदी उपस्थित होते.