पाटोदा (प्रतिनिधी) मोदी सरकारच्या काळातील काही निर्णय पाहून आपल्या देशात लोकशाही जिवंत राहिल का असा मोठा प्रश्न समोर उपस्थित होत असून संविधान वाचवण्यासाठी बहुजन समाजाने आता एकत्र आले पाहिजे मिठावर इंग्रजाने कर लावला तर गांधीजीने सत्याग्रह केला तेव्हा इंग्रजांना भारत देश सोडून जावावा लागले मग आता हे मोदी सरकार कोणत्याही वस्तूवर भरमसाट Gst लावत आहेत पण आपण गप आपण जर आशेच गप का सरकारच्या विरोधात कोणीही शब्द काढलाकी त्याची Ed मार्फत चौकशी लावून तुरूंगात टाकले जाते हा लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रकार असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आता बहुजन समाजाने एकत्र आले पाहिजे आशे मत पाटोदा येतील बैठकीत उपराकार लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले नागपूर येते भव्य दिव्य होणाऱ्या अधिवेशनाला निमंत्रण देण्यासाठी माने हे पाटोदा येते आले होते पाटोदा येथील भटक्या विमुक्तांची बैठक रेणुका मंदिर पार पडली माने यांनी दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या मराठवाडा दौऱ्याला भटक्या विमुक्त समाजातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पाटोदा येतील बैठकीस ही मोठ्या संख्येने कार्यकर्ते,महिला, तरुण मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन भटक्या विमुक्तांचे मराठवाड्याचे नेते शंकर जाधव यांनी केले

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं