पाटोदा (गणेश शेवाळे) जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावर आमदार आजबे सोबत सत्ता असो किंवा नसो पण मागील पंधरा वर्षांपासून एकनिष्ठपणे आ.आजबे सोबत रहाणारे समर्थक नाराज झाले असून आ. आजबे यांच्या सोबत सावली प्रमाणे पद प्रतिष्ठा असो किंवा नसो तरीही अत्यंत निष्ठेने आज पर्यत काम करणारे पाटोदा तालुक्यातील एका गटाने बीड येथे शिंदे गटाचे बीड शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची गुप्त बैठक झाली असू असून त्यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जाहिर प्रवेश करणार असल्याची चर्चा पाटोदा तालुक्यात जोरदार चालू असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भुंकप होणार का? आमदार आपल्या समर्थकाची नाराजी दुर करन्यात यशस्वी होतात हा येणारा काळाच ठरवेल