हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजेश भैय्या पाटील यांची निवड झाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी केला सत्कार.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे ठाकरे गटातील राजेश ऊर्फ भैया पाटील गोरेगावकर तर उपसभापती पदी काॅग्रेसचे अशोक श्रीरामे यांची निवड झाल्याबद्दल आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात
हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले यावेळी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, माजी जि. प. सभापती फकीरा मुंडे, युवासेना
जिल्हाप्रमुख राम कदम तालुकाप्रमुख भानुदास जाधव, सोंडु पाटील, रामेश्वर शिंदे, पप्पू अडकिने, पप्पू वीर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.