औरंगाबाद :(दीपक परेराव) भाजपा कामगार आघाडी महिला शहराध्यक्षा सौ.डॉ.दिव्याताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय भवानीनगर गल्ली नंबर 3 मारुती मंदिराच्या समोर एन-4 पूर्व विधानसभा मतरदार संघ या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजित करण्यात आले असून त्या मध्ये महिलांसाठी बेसिक टेलरिंग, नववारीचे ३ दिवसीय प्रशिक्षण वर्ग, मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन खालील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आमदार अतुल सावे ,भाजप शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर, शिवाजीराव दांडगे,गणेश ईधाटे पाटील, ताराचंद गायकवाड,बालाजी मुंढे,रामेश्वर भादवे,सविता कुलकर्णी,अमृता पालोदकर,गीता कापुरे, माधुरिताई अदवंत तसेच परिसरातील महिला व नागरिक आणि भाजप महिला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा कामगार महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा तथा आऊसाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष- डॉ.दिव्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त "क्वीन्स फॅशन अकॅडमी" तर्फे महिलांसाठी बेसिक टेलरिंग व नववारीचे तीन दिवसीय प्रशिक्षण वर्ग,सर्व नागरिकांसाठ
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/08/nerity_768b1e02b82df53b1e2f031f7b1e9743.jpg)