अमरावती - तिवसा - 

आयुष्यात जी संधी मिळते त्यासंधीचं सोन करून घ्या. हाच जॉब महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे. कदाचित तुमच्या आयुष्याला या संधीच्या निमित्ताने कलाटणी मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी केले आहे. आज त्या 21 मे रोजी मोझरी येथील श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी व आमदार यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जॉब महोत्सवात बोलताना म्हणाल्या. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, प्रगती चा मार्ग इतका सहज सोपा नसतो, आपण त्या मार्गावर जाण्यासाठी नेहमी मेहनत आणि परिश्रम घेतली पाहिजे. 

येथे बोलत होत्या.