दरोड्यातील आरोपी सापडला तब्बल १३ वर्षांनंतर

नांदर शिवारात एक किलोमीटर पाठलाग करून ठोकल्या बेड्या

पाचोड,तब्बल तेरावर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा दरोडा प्रकरणातील आरोपी विवाह समारंभात येणार असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस पथकाने पैठण तालुक्यातील नांदर येथे जाऊन त्याचा १ किलोमीटर पाठलाग करीत मुसक्या आवळल्या.

नंनग्या मोमीन चव्हाण (५५, रा. सालवडगाव, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१० साली दरोड्याचा गुन्हा घडलेला होता. या गुन्ह्यामध्ये नंनग्या चव्हाण माहितीवरुन खांडेकर पथक घेऊन नांदरला गेले. परंतु याचा सहभाग होता. दरोड्याची घटना घडल्यानंतर पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल आरोपी तेव्हापासून फरार होता.

लागताच नंग्या तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक लागला. पोलिसांनी त्याचा एक किलोमीटरपर्यंतकरण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. परंतु त्याचा पाटलाग करून त्याला पकडले. या कारवाईची नोंद काही ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिस पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली. सदरची तेव्हापासून त्याच्या मागावर होते. चिकलठाणा कारवाई ही जिल्हा पोलिस अधिक्षक मनीष पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खांडेकर यांनी कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील वेगवेगळी पथके स्थापन करून त्याचा शोध घेण्याचा लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त प्रयत्न केला. यासाठी त्यांनी खबऱ्यांना सुध्दा भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कामावर लावले होते. नंग्या हा नातेवाईकांच्या विवाह खांडेकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल सतीश देवकर, सोहळ्यासाठी नांदरला येणार असल्याची माहिती दीपक देशमुख, गणेश कोरडे आदींनी ही कारवाई खबऱ्यामार्फत मिळाली. खबऱ्याने दिलेल्या केली आहे.

तेरा वर्षापासून फरार सराईत | गुन्हेगाराला गेवराईतून अटक

पैठण : तेरा वर्षापासून फरार असलेल्या गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिस पथकाने बीड जिल्ह्यातील गे- वराईतून अटक केली. पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात २०१० मध्ये दरोड्याचा प्रयत्न करून धुमाकूळ घालून पोलिसांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या प्रकाश रामदास हराळे (३५, रा. जायकवाडी ता. गेवराई) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार १३ वर्षापासून पसार होता. तो गेवराई परिसरात असल्याची खबर मिळताच डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल, सपोनि भागवत नागरगोजे, पोना राजेश चव्हाण, सोनवणे यांच्या पथकाने सापळा रचून फरार आरोपीला अटक केली...