शिरुर दिनांक ( वार्ताहर ) मलठण कवठे येमाई झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार मरण पावला . मरण पावलेल्या मोटार सायकलस्वाराचे नाव  शिवाजी मारुती जाधव वय - ६५ रा पिंपरखेड ,ता शिरुर ,जि पुणे असे आहे . याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मोटारसायकलस्वार शिवाजी जाधव हे मोटरसायकल क्र्मांक - एम एच १४ ई. टी .६५३९ वरुन मलठण कवठेयेमाई रस्त्याने शिक्रापुर कडे जात असताना रावडेवाडी गावच्या हद्दीत त्याच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात मोटारसायकलस्वार मरण पावले .

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |