शिरुर दिनांक वार्ताहर) तर्डोबाचीवाडी  येथील जुन्या पिढीतील श्रीमती फुलाबाई सावळेराम पाडळे वय ८९  यांचे वृध्दापकाळाने निधन झाले . त्याच्या पश्चात सहा मुले , सूना नातवंडे असा मोठा परीवार आहे . विवेक इंजिनिअर्सचे प्रमुख सुदाम पाडळे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी दिनकर पाडळे , रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व हॉटेल व्यवसायिक प्रभाकर पाडळे यांच्या त्या आई होत तर श्रीगोंदा पंचायत समितीच्या माजी सभापती गीतांजली शंकर पाडळे याच्या त्या सासु होत