Breaking news-
Slg-चक्क दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे दिला घरातील कापूस पेटून..
Anchor-छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील भाऊसाहेब आणासाहेब सांगळे या व्यक्तीने घरातील व्यक्तीने त्यास दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे दारूच्या नशेत घरात असलेला कापूस पेटून दिला असल्याने यामध्ये 15ते 20क्विंटल कापूस जळाला झाला असल्यामुळे या शेतकऱ्याचे दीड ते पावेदोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.त्याचबरोबर घरामध्ये देखील असणारे घरगुती साहित्य जळून खाक झाले.
विजय चिडे प्रतिनिधी(;पैठण छत्रपती संभाजीनगर.)