औसा (प्रतिनिधी ) : अविष्कार सामाजिक आणि शैक्षणिक फौंडेशन कोल्हापूर ,यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय हासेगाव , प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ) यांना २०२३ चा राज्यस्तरीय "राजमाता जिजाऊ" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथील शाखेत संपन्न झाला . राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ २०२३ पुरस्कार सोलापूर पोलीस आयुक्त दीपक आर्वे ,सचिन वायकुळे , जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री जावेद शेख या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते देण्यात आला . प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे (जेवळे ) यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एका रोपट्याचं महाकाय वटवृक्ष करून ग्रामीण भागात नॉलेज सिटी रूपांतर केले, त्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले . श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे, संस्थेच्या ,उपाध्यक्षा सौ . जयदेवी बावगे , सचिव श्री वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव ,ज्ञानसागर विद्यालय हासेगाव लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था , गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल , लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर , या सर्व युनिट चे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी यांनी डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ) यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
CNG-PNG की कीमतों में जोरदार इजाफा, जानिए किस राज्य में लोगों को लगा 2023 में महंगाई का झटका
साल 2023 की शुरुआत के साथ ही आम लोगों को एक बार फिर महंगाई का लगड़ा झटका लगा है। महंगाई की यह आफत...
Diwali तक लाखों कमाने के लिए ये 5 बिजनेस करें
Diwali तक लाखों कमाने के लिए ये 5 बिजनेस करें
Senthil Kumar Controversial Comment: 'किसी की भावनाएं आहत हुई..', पहले किया हिंदी पट्टी राज्य का अपमान, फिर DMK सांसद ने मांगी माफी
नई दिल्ली। Senthil Kumar controversial comment। संसद के शीतकालीन सत्र में डीएमके नेता...