शिरुर - सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी ज्ञानदेव बापूराव नवले वय ७५ यांचे निधन झाले .

त्याच्या पश्चात पत्नी ,२ मुले , १ विवाहित मुलगी ,जावई ,सुना नातवंडे असा परीवार आहे . शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नवले यांनी खानसामा म्हणुन काम केले.एमआयडीसीतील  फ्रेसेनिअस काबी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संतोष नवले व ओमकार गॅस कंपनीतील संदिप नवले यांचे ते वडील होत . कै . ज्ञानदेव नवले यांच्या दहावा कारेगाव , ता शिरुर येथे सोमवार दिनांक २० मार्च २०२३ रोजी आहे .

फोटो 

ज्ञानदेव नवले