बीड (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील गढी येथील जय भवानी साखर कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता आडीच हजाराहुन पाच हजार मे.टन झाला आहे.जुन्या यंत्रसामृग्रीचे आधुनिकीकरण केल्यामूळे भविष्यात कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप जय भवानी करेल . गाळप क्षमता वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना यांचा निश्चित फायदा होईल आसे प्रतिपादन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमर सिंह पंडित यांनी केले यावेळी ह.भ.प.जनार्धन महाराज यांच्या शुभहास्ते जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या रोलरचे पुजन करण्यात आले.यावेळी र्ते बोलत होते या कार्यक्रमाला शेतकरी,कामगार,कर्मचारी,आधिकारी व संचालक या रोलर पुजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाचा रोलर पुजन समारं भ मच्छिद्रनाथ गडाचे महंत मठाधिपती ह.भ.प.जनार्धन महाराज यांच्या शुभहास्ते शनिवार दि 6 ऑगस्ट रोजी संपन्न झाला यावेळी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे,संचालक पाटीलबुवा मस्के, भाऊसाहेब नाटकर,अप्पासाहेब गव्हाणे,पांडूरंग गाडे,सुनिल पाटील,संदीपान दातखीळ,प्रकाश जगताप,साहेबराव पांढरे ईत्यादी मान्यवरा उपस्थितीत होते.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं