खातेदारांना तत्पर सेवा देण्याची भा.ज.पाचे गजानंद बोहरा यांची मागणी.

औरंगाबाद;-आडूळ येथील भारतीय स्टेट बँक मधील सर्व खातेदारांना तत्पर सेवा देण्याची मागणी (दि.६)रोजी भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधीकारी तसेच सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांच्याकडुन भारतीय स्टेट बँक आडूळच्या शाखाधिकारी कवीता मोहीते यांना याबाबतीत निवेदन आले.

यात निवेदन मधे असे म्हटले की,आडूळ येथील भारतीय स्टेट बँकमध्ये परिसरात चाळीस ते पन्नास खेड्यापाड्यातिल शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार याच शाखेवर अंवलबून आहे.या शाखेत येणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच खातेदारांन अनेक समास्या येत आहे.यावेळी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सर्व सुविधा पुरविले जाईल असे आश्वासन शाखाधिकार्याकडून देण्यात आले आहे.यावेळी सरपंच रामलाल कोठुळे देवगाव, तूळशीराम बताडे आडुळ (खू), ऊपसरपंच प्रेमसींग गुसीगे मुरादाबादवाडी. विठ्ठल, नेमीचंद, चंपालाल बिघोत. रामधन बहुरे, ऊदल महाराज. कैलास, राजु, प्रकाश, रामेश्वर, संतोष, रोशन, वैष्णव. महाजन, गणेश कवाळे. भागचंद, विठ्ठल जारवाल. हारसींग, नारायण, संतोष, रामलाल महेर. कडूबा मोघे. भाउसाहेब आरसुड. रामु गायकवाड. बाळू राठोड. अजीम भाई, मुजीब भाई, अफसर भाई, राजु भाई, शरी शेख. आप्पा पाटोळे. शिवनारायण ढाकणे. अर्जुन राठोड. सुरेश गिते. शिवाजी चव्हाण. संजय बाळुजे. धनसींग गुसींगे. आणी असंख्य शेतकरी उपस्थित होते.