बहुजन आघाडी प्रणित भटक्या विमुक्त आदिवासी समन्वय समिती च्या वतीने परतुर येथे रात्री साडेसात वाजता आदिवासी वस्तीवर आदिवासी भटक्या विमुक्तांचा छोटे कानी मेळावा पार पाडला यानिमित्ताने दौऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व आदिवासी भटके विमुक्त समन्वय समितीचे मुख्य समन्वयक प्रा किसन चव्हाण,ad डॉ अरुण जाधव व प्रा विष्णु जाधव उपस्थित होते,यावेळी आदिवासी व भटक्या विमुक्त समूहातील महिला पुरुष युवक मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते हा कार्यक्रम आयोजित करणारे आदिवासी भटके मुक्त समन्वय समितीचे lसमन्वय एडवोकेट सुरेश काळे जालिंदर चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे तसेच तालुका शहर अध्यक्ष राहुल नाटकर व तालुक्यातील टीम यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होताउ

पस्थिती: जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे बाळासाहेब कदम कृष्णा पाईकराव भारतीय बौद्ध महासभेचे सिद्धार्थ पानवाले तालुका सचिव आकाश मुंढे तालुका सचिव संकेत प्रधान मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव