शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथे राहणारे सचिन उदार हे १७ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेलेले होते, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास घरी आल्यानंतर दरवाजाचे कुलूप उचकटलेले तसेच घरातील सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे सचिन यांना दिसून आले त्यामुळे त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील पंचवीस हजार रुपये रोख रक्कम तसेच तीन तोळे सोन्याचे दागिने असा अंदाजे एक लाख साठ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले, याबाबत सचिन सुभाष उदार वय ३३ वर्षे रा. बोऱ्हाडे मळा शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
1199 रुपये में 365 दिन की वैलिडिटी, सालभर के लिए कॉलिंग और डेटा के साथ मिलेगा बहुत कुछ
BSNL ने अफोर्डेबल प्लान पेश करने के सिलसिले को जारी रखते हुए एक ऐसा प्लान पेश किया है। जिसमें...
જામનગરમાં ગાંજાના 41 કિલોના જંગી જથ્થા સાથે એક શખ્સ ઝડપાયો
જામનગરમાં ગાંજાના 41 કિલોના જંગી જથ્થા સાથે એક શખ્સ ઝડપાયો
ગારીયાધાર લમ્પી વાયરસના વધતા આંકને લઈ તંત્ર દ્વારા રસીકરણ હાથ ધરાયુ
ગારીયાધાર લમ્પી વાયરસના વધતા આંકને લઈ તંત્ર દ્વારા રસીકરણ હાથ ધરાયુ
अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची परळीत बिंगोवर कारवाई
परळी प्रतिनिधी: अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने परळीत बिंगो जुगार खेळणाऱ्या व खेळणाऱ्या वर धडक...