पुणे जिल्ह्यातील पिंपळे खालसा ता. शिरुर या महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संस्कार अविनाश गावडे या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली असून संस्कारच्या यशामुळे शाळेने यशाची परंपरा कायम राखली. संस्कार गावडे सह त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिक सुशीला माकर व दिनेश निघोजकर यांचा शालेय व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थ व शिक्षकांनी सन्मान केला, याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता लंघे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांका धुमाळ यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते, पिंपळे खालसा जिल्हा परिषद शाळेच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પીપળી ગામની સીમમાંથી વિદેશી દારૂની 228 બોટલો અને કાર સાથે એક શખ્સને પોલીસે ઝડપી પાડ્યો
બજાણા પીએસઆઇ સહિતના પોલીસ સ્ટાફે બાતમીના આધારે છટકું ગોઠવી પાટડી તાલુકાના પીપળી ગામની સીમમાંથી...
মৰিগাঁৱত জেহাদী গ্ৰেপ্তাৰ
⭕অসমত ইছলামিক মৌলবাদীৰ ভয়ংকৰ জাল ⭕মৰিগাঁও আৰক্ষীয়ে পুনৰ গ্ৰেপ্তাৰ কৰিলে আন এজন...
घर मे निकला गोयरा रेस्क्यू टीम के मो. आसिफ टीपू ने किया रेस्क्यू
रावतभाटा के गुजर बस्ती खंडाला मे एक घर मे गोयरा आ जाने से परिवार दहशत मे आ गया गोयरा आने की सुचना...
वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत; संगमेश्वर पोलिसांचे आवाहन
संगमेश्वरात वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी जनजागृतीच्या दृष्टीने पावले उचलली...