सायबर क्राईम विषयावर जनजागृतीवर मार्गदर्शन 

औरंगाबाद;शहर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी आज सकाळी सार्थी एज्युकेशन मध्ये जवळपास साडेसातशे विद्यार्थ्यांना सयबर क्राईम विषयावर जनजागृती पर मार्गदर्शन केले.