हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या कोळसा येथील खंडोबा महाराज यात्रेला सुरुवात झाली असुन गेली दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे बंद असलेली यात्रा प्रथमच यावर्षी भरत असुन यात्रे निमित्त पंचक्रोशीतील हजारो भावीक दर्शनासाठी येत असुन यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेनिमित्त पोलीस तसेच यात्रा कमिटी कडुन जागोजागी बंदोबस्त तैनात आहे.