औरंगाबाद :- दि.५ जानेवारी (दीपक परेराव) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाच्या नामविस्तार वर्धापन दिना निमीत्त्त महाविकास आघाडीच्या वतीने क्रांतीचौक येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये बैठक आयोजीत करण्यात आली होती.

या बैठकीस सदरील कार्यकमाची रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबदासजी दानवे यांनी पूर्वतयारीचा आढावा घेत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी काही सूचना व मार्गदर्शन केले या प्रसंगी. आमदार सतिश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, बाळासाहेब थोरात, संतोष जेजुरकर, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, प्रतिभाताई जगताप सुनीताताई आऊलवर राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष खाजा शरफोददीन, प्रा.सुनिल मगरे, कॉंग्रेस चे डॉ.जितेद्र देहाडे, डॉ.पवन डोंंगरे, अनिस पटेल, मोहसीन अहेमद, सागर नागरे, डॉ.अरूण शिरसाठ, डॉ.निलेश अंबेवाडीकर, महेंंद्र रमंडवाल, प्रा.प्रकाश वाघमारे, कैसर बाबा, आसमत खान, एम.ए.अझर, शेख अथर, अनिल माळोदे, उमाकांत खोतकर, साहेबराव बनकर, रवि लोखंडे, रेखा राऊत, मंजु लोखंडे, दिपाली मिसाळ, मोहित जाधव, युनुस पटेल, सलीम खान, सय्यद फयाजोददीन, राजशेखर साळवे, योगेश थोरात, संदीप जाधव, आकाश रगडे, दिक्षा पवार यांच्यासह महाविकास आघाडी चे सर्व महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.