वाशीम भीमसैनिकांच्या वतीने अजयसिंह शेंगर याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. वाशीम जिल्ह्यातील ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे अध्यक्ष जगदीश मानवतकर ,पी.एस.खंदारे साहेब ,सर्व कलाकार मंडळी ,AIBTS चे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने करणी सेनेचा महाराष्ट्र अध्यक्ष अजय सिंग शेंगर यांनी भीमा कोरेगाव दिनावर आणि विजय स्थंभावर केलेल्या वेक्तव्याचा निषेध त्याच्या फोटोला जोडे मारून करण्यात आला.अजय सिंग शेंगर हा बऱ्याच वर्षापासून भारतीय संविधान बदलून टाका, भारतात मनुस्मृती लागू करा आणि मागासवर्गीयांचे राजकीय सामाजिक ,शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण बंद करा.अश्या प्रकारचे व्यक्तव्य करीत असतो.आताच २९ डिसेंबर २०२२ रोजी अजय सिंग शेंगर यांनी भीमा कोरेगाव इथे स्वाभिमानाचे आणि बलिदानाचे प्रतीक असणारे विजय स्थंभ बुलडोझर ने पाडून टाका. इंग्रज लोकांच्या सोबत लढणारे गद्दार लोकाचे स्मारक पाडून टाका या प्रकारचे निवेदन त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देंवंद्र फडणवीस यांना दिले आहे.त्यामूळे या प्रकरणात कुठे तरी डाळ शिजत आहे.या प्रकारनाची मुख्यमंत्री साहेब यांनी लवकर चौकशी करावी आणि त्या करणी सेनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष अजयसिंह शेंगर यांना तात्काळ अटक करावी .त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अश्या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री साहेब यांना वाशीम जिल्हा अधिकारी,जिला पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फत देण्यात आले.यावेळी या अजय सिंग शेनगर यांच्या फोटोला छपलानी आणि जोड्याने बडविन्यात आले.मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करण्यात आली की ,याचा बोलता धनी कोण आहे ? ,हा व्यक्ती कोणाच्या बोलण्याने असे वक्तव्य करीत आहे .याची उच्च स्तरीय चौकशी करावी .अश्या आशयाचे निवेदन यावेळी जगदीश मानवतकर ( अध्यक्ष AIBTS ) यांच्या नेतृतवाखाली देण्यात आले.या वेळी अनिस चे पी.एस.खंदारे साहेब,AIBTS चे वाशीम जिल्हा सचिव विशाल मुंढे,AIBTS चे विभागीय अध्यक्ष दिलीप भाऊ गायकवाड, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख देवा भाऊ गवळी,वाशीम जिल्हा प्रसिध्दी प्रमुख वैभव भाऊ इंगोले,वाशीम जिल्हा अध्यक्ष ( विध्यार्थी ) मुकेश ताजने ,अपंग जिल्हा अध्यक्ष अमित भाऊ खडसे , वाहतूक संघटना वाशीम जिल्हा अध्यक्ष प्रवीण ढोके यांची यावेळी उपस्थिती होती.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ПРОКАЧАЙ СВОИ ПРЕДПЛЕЧЬЯ И СИЛУ ХВАТА ДОМА за 30 ДНЕЙ !! БЕЗ ЖЕЛЕЗА!
ПРОКАЧАЙ СВОИ ПРЕДПЛЕЧЬЯ И СИЛУ ХВАТА ДОМА за 30 ДНЕЙ !! БЕЗ ЖЕЛЕЗА!
बेटियां भविष्य है देश का, इन्हें शिक्षित कर आगे बढ़ने दें- राशि माहेश्वरी
बूंदी। सामर्थ्य सोसायटी द्वारा बालिका शिक्षा को बढ़ावा देने व ड्रॉप आउट बालिकाओं को विद्यालय से...
બોડેલીમાં હોલસેલની કિરાણા ની દુકાન માં ચોરી થતા પંથકમાં ચકચાર જુઓ DAILY BODELI NEWS
બોડેલીમાં હોલસેલની કિરાણા ની દુકાન માં ચોરી થતા પંથકમાં ચકચાર જુઓ DAILY BODELI NEWS
થરાદ ખાતે શ્રીરામ મંદિરના પુનઃ પ્રાણપ્રતિષ્ઠા મહોત્સવમાં સહભાગી થતાં વિધાનસભાના અધ્યક્ષશ્રી શંકરભાઈ ચાૈધરી અને પ્રભારી મંત્રીશ્રી બલવંતસિંહ રાજપૂત..
હિન્દુસ્તાનના રગ રગ અને કણ કણમાં ભગવાન રામ વસેલા છે : અધ્યક્ષશ્રી શંકરભાઈ ચાૈધરી
થરાદ ખાતે શ્રીરામ મંદિરના પુનઃ પ્રાણપ્રતિષ્ઠા મહોત્સવમાં સહભાગી થતાં વિધાનસભાના અધ્યક્ષશ્રી...