सन्मित्र कोलनी परतूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त योगी भाऊ प्रधान यूवा प्रतिष्ठान परतुर आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले होते त्यात
डोळे तपासणी, शुगर, B,P HIV, गरोदर माता तपासणी, TB, किशोर वयीन मुलींचे समुपदेशन
आसे बरेच आरोग्य विषयी शिबीरा मध्ये मोफत तपासणी होत्या व त्या चौखरित्या योगी प्रधान यांनी पार हि पाडल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
श्रीमती कौशल्याआई दादाराव प्रधान होत्या त्यांच्या हाताने ह्या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले व तसेच डॉ उनवने व त्यांच्या सर्व स्टाफ यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत जी पहाडे यांनी केले तसेच शिबीरा मध्ये ज्याकी भाऊ प्रधान, कृष्णा भय्या पाईकराव, सिध्दार्थ पानवाले, दिपक मूंढे, अरुण गायकवाड ,नरेश कांबळे, नरेश, नारायण मामा थोरात, दिपक भदर्गे,रवि भदर्गे, प्रविण खरात,सागर भालशंकर, अमोल खनपटे,गणेश वाघमारे, सिध्दांत अवसरमोल, कपिल आखाडे, आदि उपस्थित होते व त्यांनी कार्यक्रमात त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले की त्यांना लहान पानापासूनच जन सेवा करायला खूप आलडत त्यांना आजच्या कार्यक्रमात माय माऊली आई बाप भाऊ बहिण मित्र परिवार यांचा आशीर्वाद भेटला व ते म्हणाले की मला गौर गरीब यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्या बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व मला इथुन पुढे हि गौर गरीब गरजूवंताची सेवा करण्याची संधी मिळाली तर मि नक्कीच त्यांच्या साठी त्यांच्या परिवारा साठी मदत करल कारण जन सेवा हिच ईश्वर सेवा.