माहूर:- दि.९ डिसेंबर (दीपक परेराव)आज ब्राह्मण महाशिखर परिषद भारत तर्फे ब्राह्मण संघर्ष यात्रा काढण्यात आली, त्यावेळी आशीर्वाद देण्यासाठी माननीय प पु चंद्रकांत नाना भोपी तसेच,कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना नेते राजू वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत व उद्घाटक निखिल लातूरकर यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून प्रारंभ केला.
भगवान परशुराम आर्थिक विकास मंडळ दयावे यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती अध्यक्ष सचिन वाडे पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत दडके, उपाध्यक्ष अशोक वाघ, कोष्यधक्ष उदय मुळे, संघटक महेश कुलकर्णी, विजय जोशी, नितीन बापट, गजानन उंबरकर, शैलेश नागपूरकर, शरद शुक्ला, प्रीती वडवळकर, अर्चना शर्मा, सुवर्णा भोरे, प्रणिता कुलकर्णी, छाया कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, विजय पिंगळे, मोहन योगी, संतोष जोशी विनायक देशपांडे, संजय देशपांडे, पद्माकर सेलमोकर, विलास देशमुख, मनोज पांडे, अशी माहिती पंकज कुलकर्णी यांनी दिली आहे,