औरंगाबाद:- (दीपक परेराव)महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेता नामदार अंबादास दानवे यांचा ८ डिसेंबर रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नामदार अंबादास दानवे ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:०० ते १०:०० या वेळेत मातृभूमी प्रतिष्ठान, संपर्क कार्यालय, क्रांतीचौक, संभाजीनगर या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारणार असून शिवसेना पदाधिकारी, शुभचिंतक ,शुभेच्छुक ,हितचिंतक यांनी पुष्पगुच्छ, हार आणुच नये असे आव्हान ना.दानवे यांच्या वतीने करण्यात आले आहे या ऐवजी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या उदात्त हेतूने गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वही व रजिस्टर स्वीकारले जातील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बैंकर्स उद्यम प्रोत्साहन व रोजगार सृजन की योजनाओं के आवेदनों का समय पर करें निस्तारण - जिला कलक्टर
जिला सलाहकार समिति, जिला स्तरीय समीक्षा समिति की बैठक शुक्रवार को यहां जिला कलक्टेªट सभागार...
एनएसयूआई राजस्थान द्वारा नशा छोड़ो, जीवन जोड़ों यात्रा का कोटा में पोस्टर विमोचन : विशाल मेंवाड़ा
राजस्थान एन एस यू आई प्रदेशाध्यक्ष विनोद जाखड़ के नेतृत्व में दिनांक 22 फरवरी को आयोजित होने वाली...
વડોદરામાં રાહુલ જોશી પરિવાર સાથે પરત ફર્યા@Sandesh News
વડોદરામાં રાહુલ જોશી પરિવાર સાથે પરત ફર્યા@Sandesh News
Johnson & Johnson દાયકાઓથી કંપનીની પ્રતીકાત્મક પ્રોડક્ટ બેબી પાવડરનું વેચાણ બંધ કરશે
ફાર્મા કંપની જોન્સન એન્ડ જોન્સન 2023 માં વિશ્વભરમાં તેના ટેલ્ક આધારિત બેબી પાવડરનું વેચાણ બંધ...