शेक हँड फाऊंडेशन परभणी यांच्या वतीने आधार निराधारांना शैक्षणिक साहित्य वाटप* 

परतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजोडा येथे शेक हँड फाऊंडेशन परभणी यांच्या वतीने आधार निराधारांना शैक्षणिक साहित्य वाटप त्या किट मध्ये एक शाळेची बॅग पेन पेन्सिल व वर्षभर लागणार्‍या वह्या उपलब्ध आहेत 

शेक हँड फाऊंडेशन परभणी यांच्या वतीने हा उपक्रम खूप गरजू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राबविला जातो त्याच प्रमाणे आपल्या जालना जिल्ह्यातील तीस गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले त्यावेळी उपस्थित मुख्याध्यापक इंगळे सर शिक्षक अंभुरे सर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब खामकर उपाध्यक्ष अंगद लहीरे हे होते.