औरंगाबाद:- (दीपक परेराव)मा.सभागृह नेता तथा शिवसेना उपशहरप्रमुख संतोष खेंडके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानचा कार्यक्रम व बालका सोबत केक कापुन साजरा करण्यात आला. यावेळी राज निळ पाटील, शाखाप्रमुख कैलास तिवळकर,कार्यक्रमाचे नियोजन उपविभागप्रमुख लक्ष्मण बताडे व गणेश जैस्वाल यांनी केले. 

उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर ,पुर्व विधानसभा संघटक राजू वैद्य,उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, विभागप्रमुख बापू कवळे, उपविभागप्रमुख जालिंदर शिरसाठ, खंडू औटे, शाखाप्रमुख कैलास तिवळकर, भास्कर खेडकें, रामेश्वर साठे, दिपक परेराव, भरत ढवळे, धनराज बनस्वाल, सिद्धार्थ वाडमारे, उध्दव करडखेले, शुभम साळवे, अमोल देशमुख, किशोर जाधव, हिमांशु जैस्वाल, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.