आज दि: २८/११/२०२२ रोजी भाजपा जेष्ठ नेते मा. श्री. रामप्रसादजी बोर्डीकर व भाजपा आ. सौ. मेघनादिदी साकोरे (बोर्डीकर) यांचे मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष श्री लक्ष्मण बुधवंत यांचे उपस्थितीत महात्मा फुले यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. डाँ. पंडीत दाराडे, शहराध्यक्ष श्री दत्ताभाऊ कटारे, आबासाहेब खेत्रे, मनोहर सातपुते, हकीमभाई, लक्ष्मण इलग, प्रदीप चौधरी, संजय घुले, सय्यद फेरोज, अवेश पठाण, सचिन रायपत्रिवार, विकास खरात, आकाश चराटे, युवराज घनसावध व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.*