नाचनवेल सैनिक भवन येथे 26 /11 हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण कन्नड तालुक्यातील नाचनवेल ,कोपरवेल सैनिक भवन मध्ये 26/ 11 च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सैनिक भवन मध्ये दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले असून भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या त्यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक रामकिसन शिंदे, हरिचंद्र थोरात, हरि सुरडकर ,नरेश वैद्य, निलेश राजपूत, राहुल थोरात, संदीप चौथमल , बाल विद्यार्थी, देविदास थोरात आदींची उपस्थिती होती.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Breaking News: ला-नीना का दिखेगा असर, इस साल पड़ेगी कड़ाके की ठंड, IMD ने दी जानकारी | Aaj Tak
Breaking News: ला-नीना का दिखेगा असर, इस साल पड़ेगी कड़ाके की ठंड, IMD ने दी जानकारी | Aaj Tak
वीज कंपनी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे
वसमत तालुक्यातील गिरगांव येथील शेतकऱ्यांनी आज महावितरण कंपनी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी...
रात्रीचा सुमारास दुचाकी पाळविणारा अटकेत ,11 गाड्या हस्तगत
परजिल्ह्यातीलही दुचाकी गाड्या चोरायचा
सोलापूर :- सोलापुरसह परजिल्ह्यातील दुचाकी...
10 हजार रुपये की Down Payment के बाद घर ला सकते हैं TVS Radeon बाइक, पढ़ें पूरा फाइनेंस प्लान
भारत की प्रमुख दो पहिया वाहन निर्माता TVS की ओर से एंट्री लेवल बाइक सेगमेंट में Radeon को ऑफर...
जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या धोरणाला आपचा विरोध !
*दिल्लीत शिक्षण मोफत , महाराष्ट्रात शिक्षण केवळ विकत?*
सिल्लोड : २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करणारी निवेदने...