जिंतूर आरोग्य पासुन आरोग्याला च धोका
वैदयकिय अधिक्षक , आरोग्य ग्रामिण रूग्णालय याचे नियम पाटीवर
आम् आदमी पार्टीचे निवेदन.
जिंतूर शहरातील मेडीकल व हॉस्पीटल बाहेर बेकायदेशिर रित्या जाळण्यात येणाऱ्या
वेस्ट मटेरिअल याचे नियोजन नाहीं
जिंतूर तालुक्यातील आम आदमी पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले जिंतूर मधील मेडीकल
व हॉस्पीटल मधील वेस्ट मटेरिअल साठी एक दिवस आढ वेस्टं कलेक्शन मटेरिअल वॅन परभणी हुन
जिंतूरला येते नियमाप्रमाणे सर्व मेडीकल हॉस्पीटल यांना बंधन कारक आहे की वेस्टं मटेरिअल हे आलेल्या
गाडी मध्ये टाकणे बंधनकारक असून सुध्दा शहरातील मेडीकल व हॉस्पीटल हे रोडवर जाळत आहे. ज्यामुळे
जिव घेण हानिकारक धुळ शहरात पसरत आहे तसेचं ग्रामीण रुग्णालय जिंतूर मध्ये मागिल ३ दिवसा
पासुन वेस्ट मटेरिअल जाळले जात आहे. त्या जिव घेण हानिकारक धुरी मुळे कोर्ट परिसरात कोर्ट
स्टाफ, वकील, पक्षकार तसेचे दवाखनातील स्टाफ व वयवृध्दं पेशंट तसेच डिलेवरी पेशन्टं यांना
शॉस घेण्यास त्रास होत आहे. जर कोणास काही झाल्यास याची सर्व जवाबदारी प्रशासकीय वैदयकिय
अधिकारी यांची राहील म्हणून साहेब याणी आपल्या काहीं नियमा चे पालन करावे कोणास बाधा होऊ नये याची दक्षता घ्यावी लावलेल्या आगीचे तात्काळ नियोजन
करण्यात यावे नसता आम आदमी पार्टी जिंतूर तर्फे आंदोलन छेडण्यात येईल यांची नोंद घ्यावी.