परतुर तालुक्यामध्ये अंगणवाडी अंतर्गत बालकांना पोषण आहार दिल्या जातो त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आहारामध्ये किडे आढळून येत आल्याचे निदर्शनास येत आहे संबंधित पोषण आहारामध्ये बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे व त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी तालुक्यातील नागरिकांना वाटत आहे त्यामुळे संरक्षण अधिकारी साहेब महिला व बाल विकास विभाग परतूर आपण याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र भदर्गे यांनी दिला आहे 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

उपस्थित पदाधिकारी उत्तम साळवे.ता.उपाध्यक्ष महादेव पैठने ता.उपाध्यक्ष बाबासाहेब कोळे ता. संघटक अनिल वाघमारे. सुधाकर गायकवाड.