वाशिम जिल्हयात पोहरादेवी येथे जैवउद्यान पार्क उभारण्यात येणार असून यासाठीचा प्रकल्प आराखडा येत्या 10 दिवसात संबंधितांनी तयार करावा असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.वाशिम जिल्हयातील मनोरा तालुक्यातील संत सतगुरु सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र पोहरादेवी जैवउद्यान संदर्भातील आढावा बैठक वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे, यवतमाळचे वनसंरक्षक व्ही. टी. घुले, निसर्ग पर्यटन मंडळाचे उपमहाप्रबंधक उमेश वर्मा, वाशिमचे उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, वन विभागाचे उपसचिव भानुदास पिंगळे आदी उपस्थित होते.मुनगंटीवार म्हणाले की, साधारणपणे निसर्ग पर्यटन विकासाकरिता 1000 हेक्टर क्षेत्र आवश्यक असते. यापैकी 88 हेक्टर क्षेत्रात जैवउद्यान तर 12 हेक्टर क्षेत्रात मनोरंजन क्षेत्र तयार करण्यात येते. पोहरादेवी जैवउद्यान प्रकल्प साकारत असताना हे नेमके कसे असेल याबाबत पुन्हा एकदा पाहणी करुन येथील जमिनीबाबतचे सर्वेक्षण करण्यात यावे. पोहरादेवी जैवउद्यान प्रकल्पाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करुन त्यादृष्टीने काम होणे आवश्यक आहे. हे करीत असताना संपूर्ण कामाला गती देण्याबरोबरच कामाची गुणवत्ता टिकवून ठेवणे आवश्यक आहे.नियोजित आराखडा तयार करीत असताना या जैवउद्यानात येणाऱ्या पर्यटकांची संख्या, जैवउद्यानात येण्यासाठी प्रवेश शुल्क, देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च यासारख्या बाबींचा आराखडा तयार करताना अभ्यास होणे आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राठोड यांनी सांगितले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
DEESA/જૂનાડીસા બનાસ નદીમાં ત્રણ યુવક તણાયા ની ઘટના આવી સામે..
DEESA/જૂનાડીસા બનાસ નદીમાં ત્રણ યુવક તણાયા ની ઘટના આવી સામે..
ચિત્રાસણી આબુ હાઇવે પર ટ્રાવેલ્સ બસ પલ્ટી
ચિત્રાસણી આબુ હાઇવે પર ટ્રાવેલ્સ બસ પલ્ટી
કડી : શંકરસિંહ વાઘેલાએ કહ્યું, 'એક વાર કોંગ્રેસ લાવો, કોંગ્રેસ બરાબર કામ ના કરે તો પાંચ વર્ષ પછી કાઢી મૂકવાની'
કડી વિધાનસભા બેઠક પર પાંચમી ડિસેમ્બરના રોજ મતદાન થવાનું છે. ત્યારે કડી વિધાનસભા બેઠક પર મતદારોને...
शहर में रथ यात्रा उत्सव 7 जुलाई रविवार को,दिन भर विभिन्न मंदिरों में विभिन्न आयोजन होगे
बूंदी शहर के सभी प्रमुख मंदिरों में श्री जगन्नाथ रथ यात्रा उत्सव 7 जुलाई रविवार को भव्यता एवम...
शहर के सबसे बड़े मस्कती कपड़ा संघ न्यू क्लॉथ मार्केट व्यापारियों ने मिलकर तिरंगा रैली निकाली।
शहर के सबसे बड़े मस्कती कपड़ा संघ न्यू क्लॉथ मार्केट व्यापारियों ने मिलकर तिरंगा रैली निकाली।