आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सवात साजरी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
औरंगाबाद (प्रतिनिधी):-
आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे,जयंती उत्सव समिती आज दि.१४ रोजी औरंगाबाद येथे
आद्य क्रांतिगुरु,क्रांतिसूर्य, क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांची १४ नोव्हेंबर २२८वी जयंती उत्सव समिति भारतीय दलित संसद, महा राज्य वतीने औरंगाबाद-व लहुतीर्थ आनंद गड जालना येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले आदरणीय प्रा अंबादासजी सगट सर यांनी लहुजीच्या जीवनकार्यावर मोलाचे असे मार्गदर्शन करत लहुजी चे शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले चे पाठीराखा होऊन संरक्षण दिले असे विविध प्रकारे योगदान आहे याची माहिती दिली . प.पु ह. भ. प.श्री. भगवान बाबा महाराज आनंद गडकर यांचे सहकार्याने आनंद गडावर स्नेह भोजनाचा कार्यक्रम पर पडला येथे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अशा विविध ठिकाणावरून लहुभक्त मोठ्या संख्येने आले होते जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.
भारतीय दलित संसद, महा. राज्य.(चळवळ सामाजिक न्यायाची )चे संस्थापक अध्यक्ष डॉ.अंबादासजी सगट सर यांचा मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली.होती
कार्यक्रमासाठी हजर :किशोर दणके प्रदेश सरचिटणीस, भाऊसाहेब काळुंके जिल्हा अध्यक्ष,उपाअध्यक्ष- ,नागेश गायकवाड ,कैलास गोफणे कोषाध्यक्ष -के. वाय. साठे, श्रीमती.मंगलताई गायकवाड,जिल्हा अध्यक्ष म.आ.
सहसचिव - संदीप आव्हाड, रविंद्र गायकवाड
,स्वागतअध्यक्ष - विलास खोतकर,जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष व संपर्क प्रमुख, सुरेश काळुंके अध्यक्ष युवा, श्री.गंगाधर महाराज लोंढे प्रदेश उपाध्यक्ष , शंकर हिवाळे मराठवाडा उपाध्यक्ष आकाश साबळे तालुका अध्यक्ष,, किशोर नाडे, यशराज इंचाळकर,
सल्लागार प्रा. बी. डी. खोतकरसर कार्याध्यक्ष डॉ.अंबादासजी सगट सर संस्थापक अध्यक्ष सर,शामराव दणके,मा.मछिंद्र काकडे जिल्हा सरचिटणीस,रमेश शिंदे,जिल्हा अध्यक्ष,डॉ.नागेश गायकवाड उपाध्यक्ष औ.शहर
सदस्य - भाऊसाहेब उमक, प्रविण शिंदे, रविंद्र गायकवाड,श्रीमती गीताताई खरसाण ,उपाध्यक्ष म. आ.श्रीमती शशिकलाबाई सगट,संगीताताई भालेराव,
वंदनाताई कसारे,कमलबाई काळुंके,सुरेखा दणके, गायत्री काकडे,, कचरू उमक परमेश्वर सगट,लक्ष्मण दणके, आदिनाथ उमक, रामदास खवळे,कृष्णा जाधव,राहुल दणके, सुनील मोटे,शिवराम कांबळे,जयराम गायकवाड, अमोल दणके, संतोष दणके,धर्मा गायकवाड,व समस्त समाज बांधव औरंगाबाद आदींची उपस्थिती होती. आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती निमित्ताने यावेळी प्रा.अंबादास सगट सर यांनी मार्गदर्शन केले केले आहे.