औरंगाबाद मराठवाड्याचे महाबळेश्वर ' अशी ओळख असलेल्या म्हैसमाळकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे . या रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे , अशी सूचना खासदार इम्तियाज जलील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे . पत्रात त्यांनी म्हटले आहे की , पर्यटकांचे होणारे प्रचंड हाल तसेच पर्यटनाचे महत्व लक्षात घेऊन हे काम तातडीने हाती घेऊन वेगात पूर्ण करावे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પારડી : પારડી પોલીસમાં મૂંગા પશુઓના હત્યાના મામલે ફરિયાદ
પારડી : પારડી પોલીસમાં મૂંગા પશુઓના હત્યાના મામલે ફરિયાદ
Breaking: Gangster Anandpal Encounter Case में फंसे पुलिसकर्मी, अब चलेगा हत्या का मुकदमा!
Breaking: Gangster Anandpal Encounter Case में फंसे पुलिसकर्मी, अब चलेगा हत्या का मुकदमा!
BHU में लड़की से यौन-उत्पीड़न केस में गिरफ्तार हुए लड़के 60 दिन बाद कैसे मिले? IIT BHU Viral Video
BHU में लड़की से यौन-उत्पीड़न केस में गिरफ्तार हुए लड़के 60 दिन बाद कैसे मिले? IIT BHU Viral Video