गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गढीची निवडणूक मा अमरसिह पंडित ( भैय्या साहेब ) यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आलेल्या सर्व . संचालकाची बैठक मा अमरसिह पंडित व जि.प चे माजी अध्यक्ष विजयराजे पडित यांच्या मार्गदर्शनाखाली गढी येथील सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक बिनविरोध झाली यावेळी सर्वानुमते चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी चेअरमन साठी श्री रामदास मुंढे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता व व्हाईसचेअरमन पदासाठी ' श्री अंकुशराव इंगळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला यावेळी मा अमरसिह पंडित व जि प चे माजी अध्यक्ष विजयसिंहराजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री रामदास मुंढे व व्हाईसचेअरमन पदी अंकुशराव इंगळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सेवा सहकारी सोसायटी च्या संचालक म्हणून पुढील प्रमाणे निवड करण्यात आली श्री मधूकरराव गायकवाड . श्री बंजरंगराव मोरे . श्री महादेवराव ससाणे . सौ गंगुबाई चौधरी . रामा मगर . बंडू पवार . शहादेव जाधव यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवड झाल्या बद्दल निवडीनतर गढी ग्रामपचायतचे सरपंच श्री अंकुशराव गायकवाड , उपसरपंच मंगेशराव कांबळे, डॉ . चद्रशेखर गवळी, दिलीपराव नाकाडे ,ग्रामविकास अधिकारी घोलप साहेब, जालिदर उगलमुगले, विष्णूपंत घोंगडे अनिल गोजारे ,राजू गायकवाड , श्रीकांत सिरसट , सखाराम पोहिकर , राजू पठाण , लहुराव गायकवाड . अण्णा ससाणे या सर्वानी मिळवून गढी ग्रामपंचायत मार्फत सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या सर्व सेवा सोसायटी च्या सर्व पदाधिकारी यांना पुढील कार्यास गढी ग्रामपंचायत च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व या सत्कार कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंगेशराव कांबळे यांनी केले तर प्रस्ताविक डॉ चद्रशेखर गवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री घोलप साहेब यांनी केले व हा कार्यक्रम संपला आसे जाहिर केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पूर्व छात्रों को अपनी शिक्षा भूमि को समय देने की आवश्यकता है - अंकित जैन
पूर्व छात्रों को अपनी शिक्षा भूमि को समय देने की आवश्यकता है - अंकित जैनबूंदी। विद्या भारती...
જેનાલ વી ઈ સી ના તમામ 550 બાળકોને ભણવા માટેનું પેડ ચોપડો અને પેન્સિલ નું દાન આપવામાં આવ્યુ હતું
જેનાલ વી ઈ સી ના તમામ 550 બાળકોને ભણવા માટેનું પેડ ચોપડો અને પેન્સિલ નું દાન આપવામાં આવ્યુ હતું
শান্তি আৰু সদ্ভাৱনাৰ বাৰ্তা লৈ মণিপুৰলৈ যাত্ৰা উত্তৰ-পূৰ্বাঞ্চল ছাত্ৰ সংগঠনৰ (NESO)।
শান্তি আৰু সদ্ভাৱনাৰ বাৰ্তা লৈ মণিপুৰলৈ যাত্ৰা উত্তৰ-পূৰ্বাঞ্চল ছাত্ৰ সংগঠনৰ (NESO)।
ડીસા માં ઘી બનાવતા ત્રણ સ્થળોએ ફૂડ વિભાગના દરોડા..
ડીસા માં ઘી બનાવતા ત્રણ સ્થળોએ ફૂડ વિભાગના દરોડા..
ડીસા સહિત સમગ્ર બનાસકાંઠા જિલ્લામાં છેલ્લા ઘણા...