पाथरी:-तालुक्यातील बोरगव्हाण च्या जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत

इयत्ता पाचवी व आठवी वर्गातील एकूण 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पाचवी वर्गातील 

1) गायत्री अशोक इंगळे 

2) हरीओम महादेव शेळके

3) ज्ञानेश्वर कैलास गरड

4) गोपाळ बाबासाहेब वराडे

5) हनुमान सखाराम शेळके

6) रोहिणी प्रल्हाद इंगळे 

7) साक्षी माणिक मगर

8) राम संतोष औताडे

9) स्मृती नागनाथ कदम 

तर आठवी वर्गातील 

1) साधना केशव खुडे

2) ऋषीकेश रामेश्वर मानोलीकर 

3) कृष्णा बालासाहेब गायके

4) पल्लवी गणेश इंगळे 

5) कुणाल निळकंठ नायकल

6) शारदा बाजीराव खुडे 

या विद्यार्थ्यांचा समावेश आहे..

या सर्व विद्यार्थ्यांना निपानीकर सर, राऊत सर,धर्मे सर, चव्हाण सर, गडगिळे सर, धनले सर, खिल्लारे सर, शेळके सर, त्याना सर, खरवडे मॅडम, जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

वरील सर्व विद्यार्थ्यांचा आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पुष्पगुच्छ व पेन देऊन मुख्याध्यापक बजरंग गिल्डा सर शालेय व्यवस्थापन समीती, सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.