औरंगाबाद : जिल्हा मराठी पत्रकार संघ पैठण तालुका च्या वतीने पाचोड पोलीस ठाण्यात निवेदन वाळु तस्करावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पाचोड, आडूळ , विहामांडवा, कडेठाण व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांनी पाचोड पोलीस ठाण्यात पैठण येथील पत्रकार मुफिद पठाण यांना शनिवार दि.6 रोजी मध्यरात्री घरी जाऊन जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या वाळू तस्करावर तसेच इतर दोषीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पाचोड पोलीस ठाण्याच्या सय्यद पोलीस निरीक्षक सुरवसे साहेब यांना दिले असून संबंधितावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
रांजणगावमध्ये त्यांचा कचरा जळतोय पण साहेब इथ आमचा जीव जळतोय...
रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील स्थानिक...
Cyclone Biparjoy: महातूफान Biperjoy के तांडव की आंखों देखी | Exclusive Ground Report | ABP LIVE|
Cyclone Biparjoy: महातूफान Biperjoy के तांडव की आंखों देखी | Exclusive Ground Report | ABP LIVE|
જામનગર માં છરી બતાવી લૂંટ ચલાવવા જતા પીટાયો
જામનગર માં છરી બતાવી લૂંટ ચલાવવા જતા પીટાયો