पुणे प्रतिनिधी ,०८/११/२०२२

पुर्व हवेली तालुक्यात डेग्यु सदृश्य आजाराने अक्षरशः थैमान घातले असुन, वाघोली उपनगरात अक्षरशः खाजगी हाँस्पिटल मध्ये रुग्णांना बेड मिळत नसल्याची परीस्थिती निर्माण झाली आहे.

डेग्यु सदृश्य आजाराचे रुग्ण दिवसेदिवस वाढत असुन रुग्णांना थंडी ,ताप, साधेदुखी प्लेट काऊंट कमी असे रुग्ण वाढत असल्याचे वाघोली येथील खाजगी हाँस्पिटल डाँक्टरांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.