औरंगाबाद:- दि.७ नोव्हे.(दीपक परेराव) श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा गजानन नगर, येथे ह.भ.प.भागवताचार्य गीताताई महाराज चव्हाण ,आळंदी देवाची यांच्या सुश्राव्य वाणीतून भक्तांना दि.१ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या या भागवत कथेचे श्रवण आज ७ नोव्हेंबर पर्यंत भक्त मय वातावरणात भक्तांनी सहभाग घेऊन भागवत कथा श्रवण केली. आणि आज शेवटच्या दिवशी ह.भ.प.नारायण महाराज चव्हाण,देवाची आळंदी यांच्या काल्याचे किर्तनाने समाप्ती करण्यात आली .त्यांच्या सुश्राव्य किर्तनाने भागवत कथा सप्ताहातील वातावरण आनंदी ,भक्तीमय वातावरणात परिसरातील जेष्ठ नागरिक,महिला,मुले ,मुली भक्ती मय वातावरणात नाहून गेले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमावत परिवार व कार्यक्रमाचे संयोजक दिलीप आधुडे,ज्ञानेश्वर जातोडे, नामदेव राठोड,राजेंद्र पंडित,नितीन घुंगरड,श्री हरी नवले पाटील,नवनाथ पाटील,गणेश सरोवर,अर्जुन जमोदकर, राजेंद्र पवार आदींनी परिश्रम घेऊन सेवा केली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
हुंडई मोटर इंडिया की वेबसाइट से हटी यह Electric SUV, जानें क्या है कारण
साउथ कोरियाई वाहन निर्माता हुंडई की ओर से भारत में कई बेहतरीन कारों और एसयूवी को ऑफर किया जाता...
ट्रैक्टर की टक्कर चपेट में आने से दो की मौत, दो घायल
बूंदी। जिले के डाबी थाना क्षेत्र के लांबाखोह बस स्टैंड के यहां शुक्रवार दोपहर एक बाइक चालक को...
Supreme Court ने Hindenburg पर याचिका खारिज की तो Adani ने ये लिख दिया!
Supreme Court ने Hindenburg पर याचिका खारिज की तो Adani ने ये लिख दिया!
शंभू बॉर्डर पर किसान आंदोलन में पहुंचीं विनेश फोगाट:सम्मान किया गया, बोलीं- हक मांगने वाला हर व्यक्ति राजनेता नहीं होता
पेरिस ओलिंपिक से डिसक्वालिफाई हुईं पहलवान विनेश फोगाट आज शनिवार को पंजाब-हरियाणा के शंभू बॉर्डर...