हिंगोली जिल्ह्यात गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली तर्फे आयोजित त्वचारोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ सतिश रुनवाल, गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन बर्गे,प्रशात पाटील,गाव येथील सरपंच सौ गंगुबाई कावरखे उपसरपंच विश्वनाथ कावरखे डॉ रवि पाटील आदिंच उपस्थिती होती या शिबिरात पुरुष तसेच लहान मुलं महिला असे 346 रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
महिलेला मारहाण करणाऱ्या त्या पोलीस कॉन्स्टेबलचे अखेर निलंबन...
पुणे: पुण्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या त्या घटनेन अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. एका महिलेला...
नकली साइबर पुलिस अधिकारी बनकर कर रहे थे ब्लैकमेलिंग, पुलिस ने भेजा जेल
आगरा: लोहामंडी थाना क्षेत्र में रहने वाले व्यापारी को उसके अश्लील फोटो वायरल करने की धमकी देकर 20...
जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव की तैयारिया
जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव की तैयारियों के चलते हमारेश्री जगन्नाथ , श्री बलभद्र, बहन सुभद्रा जी...
ડીસાની કેસરબા હોસ્પિટલમાં ફ્રી મેડિકલ ચેકઅપ કેમ્પ યોજાયો
ડીસા શહેરના હાઇવે ઉપર આવેલ ગાયત્રી મંદિર સામે કેસર બા ઓર્થોપેડિક હોસ્પિટલ દ્વારા રવિવારે ફ્રી...