संगमेश्वर : देवरुख शहरातील गजबजलेल्या ठिकाणी क्रांतीनगर येथे महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली होती. एका वृध्दवर वार करून तिचा मृतदेह टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला होता. शारदा दत्तात्रय संसारे (८०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा दिपक संसारे याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिस खून झाल्याच्या दृष्टीने तपास करत होते. मुलावर पोलिसांचा दाट संशय होता. परंतु तो सतत गुंगारा देत होता. पोलिस वारंवार त्याला चौकशी साठी ताब्यात घेत होते. परंतु पुरेसे पुरावे नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात अडचणी येत होत्या. शेवटी पोलिसांनी आज पुन्हा एकदा ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. यावेळी मुलाने कट रचून आईचा खून केल्याचे प्रथम निदर्शनास आल्याचे समजले. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने आईचा खून का केला हे पोलिस तपासात उघड होईल.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ઉપલેટા શહેરમાં ધુળેટીનો તહેવાર ઉજવાયો | SatyaNirbhay News Channel
ઉપલેટા શહેરમાં ધુળેટીનો તહેવાર ઉજવાયો | SatyaNirbhay News Channel
દાહોદ જિલ્લા શિક્ષણાધિકારી લાંચ લેતા ઝડપાયા
દાહોદ જિલ્લા શિક્ષણાધિકારી લાંચ લેતા ઝડપાયા
અકોટા વિસ્તારના બીટા ગરબા મહોત્સવમાં ગરબાની રમઝટ જામી 2022 | Spark Today News Vadodara
અકોટા વિસ્તારના બીટા ગરબા મહોત્સવમાં ગરબાની રમઝટ જામી 2022 | Spark Today News Vadodara